वेचता गंध तो श्वास हा गहिवरला त्या वळणावर आसवात पाऊस न्हाला .. वेचता गंध तो श्वास हा गहिवरला त्या वळणावर आसवात पाऊस न्हाला ..
आठवणीचा कप्पा... आठवणीचा कप्पा...
नभी शोभे इंद्रधनुष्य जणू रंगीत रांगोळी नभी शोभे इंद्रधनुष्य जणू रंगीत रांगोळी
नवी वाट शोधावी कधीतरी मनास वाटे, तुडवताना वाट नवा अनुभव खास भेटे नवी वाट शोधावी कधीतरी मनास वाटे, तुडवताना वाट नवा अनुभव खास भेटे
किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा, किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा,
पहाटेचा तो नवा गंध मनी दरवळला फुलांचा सुगंध पहाटेचा तो नवा गंध मनी दरवळला फुलांचा सुगंध